अर्थ : पाकिस्तानाचा रहिवासी.
उदाहरणे :
भारत-पाक सीमेवर बरेच पाकिस्तानी घुसखोरी करताना पकडले गेले.
अर्थ : पाकिस्तान ह्या देशाशी संबंधित.
उदाहरणे :
काही लोक पाकिस्तानी राजकारणाविषयी बोलत होते.
पाकिस्तानी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakistaanee samanarthi shabd in Marathi.